Ajit Pawar Not Reachable: अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. यामुळे पुणे भाजपामध्ये अजित पवारांविरोधात नाराजी आहे.Source link