उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकून शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठाकरेंचे एकनिष्ठ आमदार कैलास पाटील यांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बॅनरमध्ये धाराशीवमध्ये वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
Image Credit: शिंदेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बॅनरवर ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचा फोटो