संभाजीनगरात विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत मोठी बंडखोरी झाली. भाजपनं अधिकृत उमेदवार दिलेला असतानाही अब्दुल सत्तार यांच्या मुलानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे ही बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे.
Source link