रसायनांच्या फवाऱ्याने रत्नागिरीचा हापूस पिकवला जातोय. झटपट नफ्यासाठी ग्राहकांच्या आरोग्यासोबत खेळ सुरु आहे.  रसायनाच्या वापरामुळे नैसर्गिक चव आणि सुगंध गायब होत आहे.  पोटाचे विकार आणि किडनीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण होत आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp