Monsoon Weather Updates : राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुणे वेधशाळेने 1 ते 3 जुलैदरम्यान राज्यभर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे 3 जुलै रोजी कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण विभागातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp