विधान परिषदेच्या सोलापूरच्या जागेसाठी भाजपने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मोहिते पाटील यांनी मात्र आपले समर्थक वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज ठेवत भाजपच्या मनसुभ्यांना उधळून टाकले आहे याची सल भाजप सह पालकमंत्री जयकुमार गोरे यांना टोचत आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp