झी 24 तासच्या बातमीचा डंका! बोगस शिक्षक भरती घोट्ळ्यात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी...

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी

Mumbai Graduate Constituency election 2024 :  विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.  Source...

नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोप

नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये जाहीर केलंय....दीक्षाभूमीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे वाद निर्माण झाला आहे.  Source...

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास चंद्रपूरच्या 75 वर्षीय गौरीचंद्र मलिक यांना  CAA कायद्यांतर्गत विदर्भातील पहिले भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळणार आहे.  बंगाली भाषा शिक्षक असलेल्या मलिक यांचे 50 वर्षांपासून भारतात...

Maharastra Politics : अजितदादांना 'जोर का झटका', के पी पाटलांनी घेतली मोठ्या पवारांची भेट

K P Patil Meet Sharad Pawar : कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण माजी आमदार के पी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर के.पी पाटील तुतारी हाती घेणार का याची चर्चा सुरू झालीय.  Source...

माळशेजचं सौंदर्य आणखी खुलणार; अर्थसंकल्पात मिळाली मंजुरी, देशात प्रथमच असं घडणार

Malshej Ghat Skywalk: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. शुक्रवारी विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी राज्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठीही काही निधी तसंच, प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाच्या...