Akola : अकोल्यातील अकोटफैल भागातील व्यवहार सकाळपासून सुरळीत, काल रात्री 2गटात झाला होता वाद.. 

अकोल्यातील अकोटफैल भागात आज सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत. काल रात्री दोन गटात झाला होता वाद. प्रेमविवाह आणि अवैध धंद्याची वादाला किनार. यातूनच एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या वस्तीवर दगडफेक करण्यात आली होती.Source link