<p>अकोल्यात सार्वजानिक गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरूवात &nbsp;झालीय. &nbsp;शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीच्या पूजनानंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झालीय. अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीचं हे 129 वं वर्ष आहे.&nbsp;</p>Source link