Akola Loksabha Constituency : अकोला मतदार संघात तगडी लढत ! अकोल्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील अशी तिरंगी लढत, अकोल्यात डॉ. अभय पाटीलच विजयी होणार, ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख यांचं वक्तव्य. Source link