Akola Manoj Jarange Sabha : अकोल्यात जरांगेंची तोफ धडाडणार, पातूरमध्ये 100 एकरात सभेची तयारी 
आज मराठा आरक्षण आंदोलनाची मनोज जरांगे पाटील यांची मुलुख मैदान तोफ अकोला जिल्ह्यात धडाडणारेय. पातूर तालुक्यातील चरणगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होतेय. यासाठी 100 एकर शेत सभेसाठी तयार करण्यात आलंय. याशिवाय तीन ठिकाणी 150 एकरावर पार्कींगची व्यवस्था करण्यात आलीय.अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणीतून लोक सभेला येणारेय. याच सभा स्थळावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी. Source link