<p>अकोला शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचं धुमशान सुरुये. आज दुपारनंतर जिल्हा रूग्णालय परिसरात पावसाचं पाणी घुसलंय. रूग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांचे पाण्यातून वाट काढतांना मोठे हाल झालेय. जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीतही पावसाचं पाणी घुसलंय. पावसाचा जोर कायम राहिला तर रूग्णालयातील काही वार्डांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहेय.</p>Source link