<p>Amol Mitkari meet Prakash ambedkar:अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला&nbsp; अमोल मिटकरींनी अकोल्यात घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट. मिटकरींकडून आंबेडकरांना शहाजी महाराजांवरील पुस्तक भेट. ही केवळ सदिच्छा भेट असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मिटकरींचं वक्तव्य</p>Source link