<p>अमरावतीच्या मेळघाटात आदिवासींचा भव्य मोर्चा, धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील एक हजार लोकसंख्येवरील गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा मिळावा, नवीन ग्रामपंचायतला येत्या सहा महिन्यात मंजुरी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.&nbsp;&nbsp;</p>Source link