Anup Dhotre : अकोल्यात शक्तिप्रदर्शन करत भाजपचे धोत्रे उमेदवारी अर्ज दाखल 
अकोला लोकसभेसाठी भाजप उमेदवार अनुप धोत्रेंचा उमेदवारी अर्ज दाखल, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखेपाटलांह अन्य नेते आण पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. Source link