<p>अमरावतीच्या बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं..या शंकरपटात राज्यभरातून बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी आमदार बच्चू कडूंनीही सहभाग घेतला होता.. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी</p>
<p> </p>
Source link