हाय व्होल्टेज बैठकीत आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे आले आमने सामने, अध्यक्षासंमोर म्हणाले 'आधी यांच्या…'

मुंबईतील रस्ते कामांबाबत विधानभवनात हायव्होल्टेज बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते.    Source...

नारायण राणेंना अटकेपासून वाचवण्यासाठी शाहांचा ठाकरेंना फोन? राऊतांचा गौप्यस्फोट!

Naratyan Rane: सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांकडून राजकारण सुरुय.  Source...

महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटचा मोठा स्कॅम! राजस्थान कनेक्शन; सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी नोंदणीसाठी सहा बनावट लिंक तयार करून वाहन मालकांची फसवणूक करणा-याविरोधात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वेबसाईट तयार करणाऱ्यांबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  ...

Gold: 'या' राज्यात सापडली भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण! सरकार करणार सोन्याच्या खाणीचा लिलाव

Gold Mines Found In Odisha : भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण ओडिशा राज्यात सापडली आहे. ओडिशा मधील अनेक जिल्ह्यांत सोण्याच्या खाणी सापडल्या आहेत. सरकार लवकरच या  सोन्याच्या खाणीचा लिलाव करणार आहे. ओडिशामध्ये सापडलेल्या या खाणीमुळे देशाची आर्थिक भरभराट होणार...

ग्रामविकास मंत्र्यांकडे 3 कोटींची खंडणी मागणाऱ्या महिलेला कोर्टाचा दणका; दिला मोठा निर्णय

Jaykumar Gore Extortion Case: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात संबंधित संशयित महिलेला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलेला सातारा जिल्हा न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी स्थानिक गुन्हे...

महाराष्ट्रातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न; अभ्यासक्रमाच्या फॉर्म्युलामुळे शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम!

Maharashtra CBSE Pattern: राज्यातील सीबीएसईचा पॅटर्न वादात सापडला आहे. नव्या पॅटर्ननुसार राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम 30 टक्के तर सीबीएसईचा अभ्यासक्रम 70 टक्के असणार आहे. दरम्यान यानंतर विरोधकांनी काही सवाल केले आहेत.तसंच शिक्षक आणि पालकांमध्ये देखील संभ्रम...

घरातील खिडक्यांना लाकडी फळ्या; दारावर सूचना, 27 वर्षांच्या तरुणाची विचित्र पद्धतीने आत्महत्या

Vasai Crime News: वसईत राहणार्‍या एका तरुणाने कार्बनमोनोक्साईड सिलेंडर मधील वायू प्राशन करून विचित्र पध्दतीने आत्महत्या केली आहे.   Source...