'त्यांच्या बुडाला…', शिंदे-राज भेटीने उद्धव ठाकरेंचा जळफळाट? प्रश्नावर राऊत चिडून म्हणाले, 'ते मूर्ख..'

'त्यांच्या बुडाला…', शिंदे-राज भेटीने उद्धव ठाकरेंचा जळफळाट? प्रश्नावर राऊत चिडून म्हणाले, 'ते मूर्ख..'

Sanjay Raut On Raj Thackeray Meeting Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीवरुन वेगवेगळ्या शक्यता बोलून दाखवल्या जात असतानाच या भेटीमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जळफळाट झाल्याची टीका...

अजित पवार विमान अपघाताच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी! 28 तारखेपूर्वी 'ही' माहिती मिळणार

अजित पवार विमान अपघाताच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी! 28 तारखेपूर्वी 'ही' माहिती मिळणार

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला असून, या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारीपूर्वी सादर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, कोणत्याही विमान अपघाताचा चौकशी अहवाल महिनाभरात सादर करणे बंधनकारक असते,...

'…घाई करु नका', ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र; यासंदर्भात केलं सावध

'…घाई करु नका', ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र; यासंदर्भात केलं सावध

Milind Narvekar Letter to Devendra Fadnavis: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक'च्या उद्घाटनापूर्वी मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं...

'मी मर्जीने … ' भिगवन तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, गोपीचंद पडळकरांची भूमिका मात्र…

'मी मर्जीने … ' भिगवन तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, गोपीचंद पडळकरांची भूमिका मात्र…

Bhigwan Kidnapping Case : 21 वर्षीय तरुणीचं लग्नापूर्वी अपहरण करण्यात आलं होतं. ही घटना इंदापूर येथील भिगवणमध्ये घडली आहे. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकारणाला धक्कादायक वळण मिळालं आहे.  ...

मोठी बातमी! मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Muslim NBC Reservation: मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं आहे. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून, त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द...

माझ्या 70 सेकंदांच्या वक्तव्याचा… टिपु सुलतान वादाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा खुलासा

माझ्या 70 सेकंदांच्या वक्तव्याचा… टिपु सुलतान वादाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा खुलासा

Harshvardhan Sapkal:  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वादाचा भडका उडाला आहे. सपकाळांविरोधात भाजपनं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत वक्तव्याचा निषेध केला.यावेळी सपकाळांच्या प्रतिकात्मक फोटोला काळं...

MMRDA चा 480,000,000,000 अर्थसंकल्प; मेट्रो, पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि…

MMRDA चा 480,000,000,000 अर्थसंकल्प; मेट्रो, पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि…

MMRDA Budget Infrastructure Mumbai :  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यंदा प्रथमच शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून मुंबई आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 48 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास आज मान्यता देण्यात आली. एमएमआर परिसर वाहतूक...

YouTube
Instagram
WhatsApp