नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सापडले पुरातन शिवलिंग; देवस्थान ट्रस्टकडून अत्यंत महत्त्वाचा खुलासा

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सापडले पुरातन शिवलिंग; देवस्थान ट्रस्टकडून अत्यंत महत्त्वाचा खुलासा

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सापडले पुरातन शिवलिंग सापल्याच्या वृत्ताची जोरदार चर्चा आहे. देवस्थान ट्रस्टने याबाबत अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. Published: Jul 06, 2026, 12:05 AM IST|Updated: Jul 06, 2026, 12:05 AM ISTread more Source...

कोल्हापूर जिल्ह्यात धुवाँधार पाऊस; 22 गावांमध्ये अतिवृष्टी, पंचगंगा नदी पात्रातील पाणी…

कोल्हापूर जिल्ह्यात धुवाँधार पाऊस; 22 गावांमध्ये अतिवृष्टी, पंचगंगा नदी पात्रातील पाणी…

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर धुवाँधार पाऊस सुरू असून राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांसह जिल्ह्यातील 22 गावांमध्ये अतिवृष्टी झाली. Published: Jul 05, 2026, 10:57 AM IST|Updated: Jul 05, 2026, 11:01 AM ISTread more Source...

'ठाकरेंना फक्त साथच नव्हे तर जिंकूनही दिलं' उपसभापती सचिन अहिर मुलाखतीत स्पष्टचं बोलले!

'ठाकरेंना फक्त साथच नव्हे तर जिंकूनही दिलं' उपसभापती सचिन अहिर मुलाखतीत स्पष्टचं बोलले!

मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. टू द पॅाइंटमध्ये आज सचिन सुतार यांची मुलाखत झाली या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.Published: Jul 04, 2026, 09:31 PM IST|Updated: Jul 04, 2026, 09:36 PM ISTread more...

पतीने आयुष्य संपवलेल्या प्रकरणाला भलतंच वळण; जिच्यावर आरोप केले ती पत्नीच…; अख्खं मालेगाव हादरलं

पतीने आयुष्य संपवलेल्या प्रकरणाला भलतंच वळण; जिच्यावर आरोप केले ती पत्नीच…; अख्खं मालेगाव हादरलं

27 वर्षीय अनिकेत जगताप याने मानसिक छळाला कंटाळून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली  होती. यानंतर आता या प्रकरणाला भलतंच वळण मिळालं आहे. Published: Jul 03, 2026, 10:44 PM IST|Updated: Jul 03, 2026, 10:44 PM ISTread more Source...

महायुतीतील वाद चव्हाट्यावर! कल्याणात राजकीय राडा, नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्याकडून आकाश जयस्वाल यांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल

महायुतीतील वाद चव्हाट्यावर! कल्याणात राजकीय राडा, नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्याकडून आकाश जयस्वाल यांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल

शिंदे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी आकाश जयस्वाल याला मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Published: Jul 03, 2026, 07:08 PM IST|Updated: Jul 03, 2026, 07:08 PM ISTread more Source...

महाराष्ट्रातील सर्वात हायप्रोफाईल निवडणूक! गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीमधील नेत्यांचे शक्तीप्रदर्शन

महाराष्ट्रातील सर्वात हायप्रोफाईल निवडणूक! गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीमधील नेत्यांचे शक्तीप्रदर्शन

गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीमधील घटक पक्षांनी शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. नेते कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. हे मेळावे नाही तर आगामी जागावाटपाची रंगीत तालीम असल्याची चर्चा आहे. Published: Jul 02, 2026, 11:43 PM IST|Updated: Jul 02, 2026, 11:43 PM ISTread...

YouTube
Instagram
WhatsApp