वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय; महिलांसाठी मनोधैर्य योजना लागू

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय; महिलांसाठी मनोधैर्य योजना लागू

बलात्कार आणि एसिड हल्ल्यातील पीडित महिलांसाठीच्या मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आहे. पीडित महिलांना 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.  Source...

तर आधी तुम्ही पडाल म्हणणाऱ्या संजय राऊतांना अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'सोम्या गोम्याच्या…'

तर आधी तुम्ही पडाल म्हणणाऱ्या संजय राऊतांना अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'सोम्या गोम्याच्या…'

Maharashtra Politics : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना अजित पवार यांना इशारा दिला होता. त्यावर आता अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. Source...

एजंटमार्फत घर खरेदी करत असाल तर सावधान! 1 जानेवारीपासून महारेराचा कडक नियम

एजंटमार्फत घर खरेदी करत असाल तर सावधान! 1 जानेवारीपासून महारेराचा कडक नियम

MahaRERA : एखाद्या शहरात घर खरेदीसाठी एजंटची मदत नेहमीचं घेतली जाते. आता गल्लोगल्ली शहराशहरात अगदी मोठमोठ्या गृहसंकुल प्रकल्पात अशा एजंटसचा सुळसुळाट पहायला मिळतो. मात्र घर दाखवणार एजंट अधिकृत आहे की नाही याची खात्री करुन घ्या. एजंटची नोंदणी आणि नुतनीकरणासाठी...

बाईकच्या अपघातातून वाचले अन् तितक्यात… छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू

बाईकच्या अपघातातून वाचले अन् तितक्यात… छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे. Source...

शासकीय रुग्णालयाच्या जेवणात जिवंत अळ्या; तक्रार करताच रुग्णाला दिले हाकलून

शासकीय रुग्णालयाच्या जेवणात जिवंत अळ्या; तक्रार करताच रुग्णाला दिले हाकलून

Latur News : लातूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाला दिलेल्या जेवणात बऱ्याच प्रमाणात जिवंत अळ्या सापडल्या होत्या. मनसेने याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. Source...

सावधान! महाराष्ट्रात पसरतोय कोरोना; दिवसभरात सापडले 129 नवे रुग्ण; J.N.1 चे सर्वाधिक रुग्ण 'या' जिल्ह्यात

सावधान! महाराष्ट्रात पसरतोय कोरोना; दिवसभरात सापडले 129 नवे रुग्ण; J.N.1 चे सर्वाधिक रुग्ण 'या' जिल्ह्यात

थर्टी फस्टच्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त रुग्णवाढ 'या' दोन शहरात झाली आहेत.    Source...

YouTube
Instagram
WhatsApp