राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

Rashmi Shukla News:  .फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती. Source...

Mumbai Goa highway : मुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली

Mumbai Goa highway : मुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली

Mumbai Goa highway : न्यायालयानं खडसावल्यानंतर राज्य शासनाला खडबडून जाग; आता कामं पूर्ण झाली नाहीत तर.... न्यायालयानंच दिली तंबी.    Source...

माता न तु वैरीणी! औषध आणण्याचा बहाणा केला, 8 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला पसार

माता न तु वैरीणी! औषध आणण्याचा बहाणा केला, 8 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला पसार

Marathi News Today: छत्रपती संभाजीनगरमध्ये औषध आणण्याचा बहाणा करून ८ महिन्यांच्या बाळाला एका महिलेकडे देऊन माता पसार झाल्याची घटना घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री घडली आहे.   Source...

वयाच्या 70 व्या वर्षी आजीबाईंना मिळाला 8 लाखांचा ट्रॅक्टर; आता करतात बंपर कमाई

वयाच्या 70 व्या वर्षी आजीबाईंना मिळाला 8 लाखांचा ट्रॅक्टर; आता करतात बंपर कमाई

Buldhana News :  सब्र का फल मीठा होता है... अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव बुलढाणा येथील एका 70 वर्षांच्या आजीबाईंना आला आहे. वयाच्या  70 व्या वर्षी आजीबाईंना शासकीय योजनेतून 8 लाखांचा ट्रॅक्टर मिळाला आहे. या ट्रॅक्टरमुळे आजी बंपर कमाई करत आहेत. ...

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय; महिलांसाठी मनोधैर्य योजना लागू

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय; महिलांसाठी मनोधैर्य योजना लागू

बलात्कार आणि एसिड हल्ल्यातील पीडित महिलांसाठीच्या मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आहे. पीडित महिलांना 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.  Source...

YouTube
Instagram
WhatsApp