मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; दादर लोकल परेल स्टेशनवरुन सुटणार

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; दादर लोकल परेल स्टेशनवरुन सुटणार

15 सप्टेंबरपासून दादरहून सुटणा-या लोकल्स परळमधून सुटणार आहेत. तसंच आणि दादरपर्यंत धावणा-या लोकल्स परळपर्यंत धावणार आहेत. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणासाठी हा बदल करण्यात आलाय.  Source...

शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू; नांदेडमधील घटनेने एकच खळबळ

शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू; नांदेडमधील घटनेने एकच खळबळ

Nanded News Today: शेताला लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  Source...

शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा

शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा

nashik bans mobile phones for teachers : मोबाईल ही काळाची गरज आहे.. संवाद साधण्यासाठी, महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. मात्र याच मोबाईलच्या वापराचा अतिरेकही दिसून येतो. अनेक जण कुठेही, केव्हाही मोबाईल वापरतात. मात्र, त्याचा त्रास इतरांना...

आरक्षणासाठी भाषण केल अन् घरी येताच…; धुळ्यात मराठा समन्वयकाचा दुर्दैवी मृत्यू

आरक्षणासाठी भाषण केल अन् घरी येताच…; धुळ्यात मराठा समन्वयकाचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Reservation : धुळ्यात मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी गेलाय. धुळ्यात आंदोलन करत असताना मराठा समन्वयकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळ्यातील मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला आहे. Source...

शरद पवार यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो; अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य चर्चेत

शरद पवार यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो; अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य चर्चेत

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र, दोन्ही गटाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली वक्तव्ये चर्चेत येत आहेत.  Source...

हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुग्णालयात आणले पण… कल्याणमध्ये गरोदर महिलेसह घडला संतपाजनक प्रकार

हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुग्णालयात आणले पण… कल्याणमध्ये गरोदर महिलेसह घडला संतपाजनक प्रकार

Kalyan News : कल्याण महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा संतापजनक प्रताप समोर आला आहे. एका गरोदर महिलेची प्रसुती करण्यासाठी महापालिका रुग्णालयाने चक्क नकार दिला. अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच या महिलेची प्रसुती झाली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात...

इंद्रायणी भाताच्या बोगस बियाणांची विक्री, शेतकरी देशोधडीला… एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं

इंद्रायणी भाताच्या बोगस बियाणांची विक्री, शेतकरी देशोधडीला… एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं

Bogus Seeds of Indrayani Rice : बोगस बियाणांचं लोण आता पुणे जिल्ह्यातही पसरलंय. मावळमध्ये चक्क इंद्रायणी भाताचं बोगस बियाणं विकण्यात आलं. त्यामुळं शेतक-यांचं लाखो रुपयांचं नुकसान कसं झालं असून गरीब शेतकरी देशोधडीला लागला आहे.  Source...

YouTube
Instagram
WhatsApp