राज्यात पुढील चार दिवस पाऊसधारा, तर ‘या’ भागावर फक्त काळ्या ढगांची चादर

राज्यात पुढील चार दिवस पाऊसधारा, तर ‘या’ भागावर फक्त काळ्या ढगांची चादर

Maharashtra rain updates : चार ते पाच दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरीही अद्यापही पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. काही भागांमध्ये तर, पाऊस फक्त तोंडओळख करून देण्यासाठीच आला होता अशीच परिस्थिती...

कोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा

कोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा

CM Eknath Shinde: कोव्हीड काळात 300 रूपयांची बॅग 2 ते 3 हजारांना खरेदी करण्यात आली असा आरोप मुख्यमंत्र्यांनी तत्कालिन पालिका आणि ठाकरे गटावर केला. या घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Video : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro; मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास

Video : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro; मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास

मुंबईकर अनेक वर्षांपासून भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत भुयारी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्याआधीच पुणेकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला आहे.  Source...

NCCच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार, ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधला Video व्हायरल

NCCच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार, ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधला Video व्हायरल

विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : ठाण्यातील बांदोडकर (Bandodkar College) आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील (Joshi-Bedekar College)  NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि...

नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर

नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर

Nitin Desai Death :  प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. नितीन देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे....

भिडेंसह काँग्रेसच्या ‘शिदोरी’ वर सुद्धा कारवाई होणार! फडणवीसांची विधानसभेत स्पष्टोक्ती

भिडेंसह काँग्रेसच्या ‘शिदोरी’ वर सुद्धा कारवाई होणार! फडणवीसांची विधानसभेत स्पष्टोक्ती

Action On Shidori: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विधानसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संभाजी भिडेंच्या विधानाचा विषय आज विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी भिडे यांच्याविषयी शुक्रवारी विषय आणलेला स्थगन प्रस्ताव नाकारला. आता तो...

YouTube
Instagram
WhatsApp