मोठी बातमी! शपथविधीनंतर भुजबळ थेट मंत्रिमंडळ बैठकीत, मुख्यमंत्र्यांनी घेतले 8 महत्त्वाचे निर्णय

मोठी बातमी! शपथविधीनंतर भुजबळ थेट मंत्रिमंडळ बैठकीत, मुख्यमंत्र्यांनी घेतले 8 महत्त्वाचे निर्णय

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागात 4, विधी व न्याय विभागात एक, नगरविकास विभागात एक, उद्योग,...

Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रीमंडळात  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे.  मुंबईत राजभवनात 20 मे 2025 मंगळवारी सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन...

40 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कोकणातील महत्त्वाचा घाट वाहतुकीसाठी खुला, चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी होणार

40 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कोकणातील महत्त्वाचा घाट वाहतुकीसाठी खुला, चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी होणार

Kashedi Ghat Tunnel: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्यात 15 मे रोजी वीजपुरवठा सुरू झाल्याने तो पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे कोकणात...

पुण्यातील 'या' ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय; मंदिरात दर्शन घेण्याची 'ती' प्रथा केली रद्द!

पुण्यातील 'या' ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय; मंदिरात दर्शन घेण्याची 'ती' प्रथा केली रद्द!

pune News Today:  महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांनी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच एक निर्णय पुण्यातील देवस्थानाबाबत घेण्यात आला होता. मात्र ग्रामसभेने हा निर्णय रद्द केला आहे. पुण्यातील नसरापूर ग्रामसभेचा...

संजय राऊतांच्या पुस्तकामुळे महाराष्ट्राचं राजकारणात खळबळ, पण 'नरकातला स्वर्ग' हे नाव कोणी दिलं?

संजय राऊतांच्या पुस्तकामुळे महाराष्ट्राचं राजकारणात खळबळ, पण 'नरकातला स्वर्ग' हे नाव कोणी दिलं?

Sanjay Raut Book Name: राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या, 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन थोड्याच वेळात पार पडणार आहे.  या कार्यक्रमाला शिवसेना पक्षध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर उपस्थित राहणार...

YouTube
Instagram
WhatsApp