'पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत…', चिठ्ठी लिहून आजोबांची आत्महत्या; 2 घटना अन् 4 मृत्यू

'पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत…', चिठ्ठी लिहून आजोबांची आत्महत्या; 2 घटना अन् 4 मृत्यू

Crime News Husband Killed Wife: नाशिक आणि बार्शीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जोडीदारानेच आपल्या पत्नीला संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केली आहे. या घटनाचा सविस्तर तपशील समोर आला असून नाशिकमधील मयत...

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार?

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार?

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. आता तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील दोन्ही चौकशी अहवालांमध्ये डॉ. घैसास...

सिगारेटच्या ठिणगीमुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्याला आगीचा वेढा; 40 घोरपडी होरपळल्या अन्…

सिगारेटच्या ठिणगीमुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्याला आगीचा वेढा; 40 घोरपडी होरपळल्या अन्…

Maharashtra Fort Fire Updates: छत्रपती संभाजी नगरमधील दौलताबाद येथे देवगिरी किल्ला परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. उन्हामुळे गडाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळलेलं गवत असल्याने आग झपाट्याने पसरली आणि आगीने या गडाला विळखाच घातल्याचं...

भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट, खासगीकरणाविरोधात मनसे रस्त्यावर

भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट, खासगीकरणाविरोधात मनसे रस्त्यावर

Bhagwati Hospital : बोरिवली येथील मुंबई महापालिकेच्या भगवती हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. मात्र, भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही भगवती रुग्णालयाच्या खासगिकरणाला...

मुंबई गोवा मार्गावर सुरु होणार 180 वर्ष जुन्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था; 620 प्रवासी, 60 वाहने आणि 6 तासांचा प्रवास

मुंबई गोवा मार्गावर सुरु होणार 180 वर्ष जुन्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था; 620 प्रवासी, 60 वाहने आणि 6 तासांचा प्रवास

Mumbai To Goa Ro Ro Ferry:  मुंबई गोवा मार्गावर  180 वर्ष जुन्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था सुरु होणार आहे. ही वाहतूक व्यवस्था म्हणजे जसमार्ग वाहतूक आहे. मुंबई गोवा प्रवास 6 तासांत होणार आहे. रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास करता...

मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही.. सोलापुरच्या शाळेची दुरवस्था

मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही.. सोलापुरच्या शाळेची दुरवस्था

सचिन कसबे, झी 24 तास, सोलापूर :  शालेय जीवनाचा काळ अविस्मरणीय असतो. पण आजही काही गावांमधल्या शाळाची अवस्था दयनीय आहे. सोलापुरातल्या सांगोलामधल्या महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची इमारत याचं एक उदाहरण आहे.. मुलांनी शाळेत जाऊन कसं शिकायचं?? साध्या सोयीसुविधाही...

YouTube
Instagram
WhatsApp