Maharashtra Poliical News in Marathi : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात 5 सदस्यीय घटनापीठापुढे थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. या खटल्याची कालमर्यादा निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या खटल्याकडे लक्ष लागले आहे.
Source link