Ravindra Dhangekar Accused On BJP : पुण्यातील सहकार नगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.Source link