Slovak Prime Minister Attacked : स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको (Robert Fico) यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते जनतेला संबोधित करत असताना हा हल्ला झाला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.Source link