सेक्स तंत्र या नावानं पुण्यात एक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं, त्याचीच ही जाहिरात होती. झी 24 तासनं ही बातमी दाखवली आणि लावून धरली त्यानंतर पोलिस आणि प्रशासन खडबडून जागं झालं.
Updated: Sep 16, 2022, 11:40 PM IST