बीड जिल्ह्यातून एक नवा घोटाळा समोर आल्यानं खळबळ उडाली. हजारो ब्रास वाळूचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला. यात वाळू माफियांसह महसूल विभागातील कर्मचारी आणि तहसीलदारांचाही समावेश आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत.
Published: Jun 20, 2026, 11:56 PM IST|Updated: Jun 20, 2026, 11:56 PM IST