अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली, पुन्हा नवा संघर्ष उभा राहणार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली, पुन्हा नवा संघर्ष उभा राहणार?



Ajit Pawar NCP Leaders Conflict: भुजबळ नाराज असतील तर सोडून द्या, त्यांचे किती लाड पुरवायचे असा थेट सवालच कोकाटे यांनी केला होता. 



Source link

Beed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती

Beed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती



Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील आतापर्यंतचा घटनाक्रम…. 
 



Source link

लाडक्या बहिणीसाठी विरोधक सरसावले, छाननीवरून विरोधकांची सरकारवर टीका

लाडक्या बहिणीसाठी विरोधक सरसावले, छाननीवरून विरोधकांची सरकारवर टीका



मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरु झाल्यानं लाखो महिलांची धाकधूक वाढलीय. या योजनेतून आपलं नाव बाद तर होणार नाही ना, पैसे खात्यातून परत तर जाणार नाही ना याची भीती त्यांना सतावतेय. आता याच मुद्द्यावरुन विरोधकांनीही आरोपांची राळ उडवलीय. 



Source link

'…तर आकाच्या आकानेही तुरुंगात जाण्याची तयारी करावी'; सुरेश धसांचा जाहीर सभेत इशारा

'…तर आकाच्या आकानेही तुरुंगात जाण्याची तयारी करावी'; सुरेश धसांचा जाहीर सभेत इशारा


Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकाळी 11 वाजता जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून सर्वधर्मीयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,बीडचे खासदार बजरंग सोनवणे,परभणीचे खासदार संजय जाधव,आमदार सुरेश धस,संदीप क्षीरसागर, राहुल पाटील यांच्यासह इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून हजारोच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले. यावेळी आमदार सुरेश धस यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. 

सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना मकोको लागला पाहिजे. एकदा आत गेला की 5-6 वर्षे पुन्हा माघारी येत नाही. आका तर आता गेलाच पाहिजे. आकाच्या आकाने काही गडबड केली असेल तर तोपण आत गेला पाहिजे. छत्रपती संभाजीराजेंना ज्याप्रमाणे हालहाल करुन मारले त्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. मी दोघांची तुलना करत नाही पण तो फक्त दलित समाजाची बाजूला घ्यायला होता. हा व्हिडीओ आकाला दाखवला होता. पण तो आकाच्या आकालादेखील दाखवला असेल तर आकाने तुरुंगात जायची तयारी करा. 

जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, असे आकाचे आका म्हणतायत पण आधीच चांगलं वागायचं, असंही त्यांनी आधीच सांगायला हवं होतं, असे सुरेश धस म्हणाले. हत्या कोणी घडवून आणल्या? मास्टरमाइंड कोण? हे माहिती नसेल तर बारामतीची माणसं परभणीत पाठवा. 200-500 कुटूंब घर सोडून गेले. ते जीव मुठीत राहिले आहेत, असे सुरेश धस यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटले. 

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नुसती चौकशी करु नका, यांच्यावर मकोका लावा, असे बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.





Source link

महाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत गुप्त राजवाडा; 300 वर्षात एकदाही आटले नाही या विहीरीचे पाणी

महाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत गुप्त राजवाडा; 300 वर्षात एकदाही आटले नाही या विहीरीचे पाणी



Baramothachi Vihir : महाराष्ट्रातील बारा मोटेची विहीर ही  इतिहास स्थापत्यकलेचा अदभुत नमूना आहे.  ही  विहीर पाहण्यास देशभरातून पर्यटक गर्दी करतात. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp