by Hansraj Agrawal | Feb 9, 2023 | Trending News
प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यामागे सूत्रधार कोण? हल्ल्याचे राजकीय पडसाद… प्रज्ञा सातव यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी
Updated: Feb 9, 2023, 03:24 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 8, 2023 | Trending News
राजापूरमधले पत्रकार शशिकांत वारसे यांचा संशयास्पद मृत्यू, आता उरलाय तो फक्त कुटुंबाचा आक्रोश, दोषीला कठोर शिक्षेची मागणी
Updated: Feb 8, 2023, 09:32 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 8, 2023 | Trending News
पुढील
बातमी
NCP च्या बैठकीत गौतमी पाटीलच्या लावणीचा उल्लेख, अजित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले “हे अजिबात…”
Source link
by Hansraj Agrawal | Feb 7, 2023 | Trending News
गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी गोंधळ घालण्यासाठी माणसं पाठवल्याचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, पोलिसांवरही फोडलं खापर
Updated: Feb 7, 2023, 10:12 PM IST
Source link
by Hansraj Agrawal | Feb 7, 2023 | Trending News
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक; बहिणीला छेडल्यामुळं याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर आणि त्याच्या बहिणीवर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील सिडको भागातील बुरकुले हॉल परिसरात घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली, ज्यामध्ये दोघंही बहीण- भाऊ जखमी झाले. भाऊ उमेश भुजबळ याला या हल्ल्यात हातवर, कमरेवर आणि डोक्यावर मार लागला आहे. तर, बहीण प्रीती हिच्या हातावर कोयत्याचा वार लागला आहे. (Nashik News)
हल्ल्यानंतर जखमी उमेश भुजबळ आणि त्याच्या बहिणीला जिल्हा शासकीय रुग्णायलाय नेत त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच टोळक्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं काय घडलं होतं…. ?
प्रीती क्लासवरून घरी परतत असताना काही मुलं सिडको परिसरातील बुरकुले हॉलच्या भागात बसली होती. यावेळी प्रीतीला पाहून त्यांनी अश्लील हावभाव केले, तिला चिडवलंही. घडला संपूर्ण प्रकार तिनं तिच्या भावाला सांगितला. भाऊ जेव्हा बहिणीसोबत घडल्या प्रकरणाचा जाब विचारायला गेला तेव्हा तिथं बसलेल्या तावळखोरांनी आपल्याजवळ असलेला कोयता बाहेर काढला आणि त्याला मारायला सुरुवात केली.
भावाला होणारी मारहाण पाहून या तरुणीनं टोळक्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यावेळी या टवाळखोरांनी तिच्यावरदेखील कोयत्यानं हल्ला चढवला. ज्यामध्ये तीसुद्धा जखमी झाली. घटना इतकी गंभीर होती, की यातून ती अद्यापही सावरलेली नाही.
नातेवाईकांचा संताप
नातेवाईकांपर्यंत ही माहिती पोहोचताच त्यांच्याकडून आता या टोळक्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांत्याकडून आणि हल्ल्यात जखमी झालेल्या भाऊ- बहिणीकडून करण्यात येत आहे. सदरील घटना पाहता सध्याच्या घडीला गुंडगिरी आणि हुल्लडबाजांना कुठंतरी धडा शिकवला पाहिजे असाच सूर नागरिकांमधून आळवला जात असल्याचं स्पष्ट होत आहे. इतकंच नव्हे तर, पोलिसांचा धाक गुंडांना राहिला आहे की नाही..? हा प्रश्नही संतप्त नागरिकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 6, 2023 | Trending News
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू असल्याचं समोर येतंय.
Updated: Feb 6, 2023, 08:29 PM IST
Balasaheb Thorat ,Nana Patole,
Source link