पंढरपुरात विहिरीत पिक अप वाहन पडून 8 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

पंढरपुरात विहिरीत पिक अप वाहन पडून 8 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता



पंढरपूर तालुक्यातील भाळवणी तांदुळवाडी मार्गावर एका विहिरीत पीक अप वाहन पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. 



Source link

Tukaram Mundhe: 'दुधात थेंबभरही भेसळ आढळली तर…' तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले!

Tukaram Mundhe: 'दुधात थेंबभरही भेसळ आढळली तर…' तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले!



Tukaram Mundhe Warning: दुग्धसंस्थांना कोणत्याही प्रशासकीय किंवा तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित विभागातील अधिकारी आवश्यक ते सहकार्य करतील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. उ



Source link

पालघर हादरलं! कोयता घेऊन तरुणीच्या मागे पळाला शिपाई, 8 वेळा जीवघेणा वार केला अन्…

पालघर हादरलं! कोयता घेऊन तरुणीच्या मागे पळाला शिपाई, 8 वेळा जीवघेणा वार केला अन्…



Palghar Crime : महाराष्ट्रातील पालघरमधील अतिशय धक्कादायक CCTV व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत एक माणूस महिलेच्या मागे कोयता हातात घेऊन धावताना दिसला आहे. 



Source link

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची माघार; जळगावचा तिढा सुटला

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची माघार; जळगावचा तिढा सुटला


जळगाव विधान परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाचा तिढा सुटला आहे. उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. हा तिढा सुटल्याची माहिती खुद्द एकनाथ शिंदेंनी दिली आहे.



Source link

एसटी प्रवाशांसाठी मोठा बदल, 1 ऑगस्टपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य

एसटी प्रवाशांसाठी मोठा बदल, 1 ऑगस्टपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य


Msrtc To Make National Common Mobility Card Mandatory: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवास सेवांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि सवलतींचे वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयानंतर राज्यभर स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 51 लाख नागरिकांनी कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास 25 लाख कार्डे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची कार्डे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभर 4 हजारांहून अधिक केंद्रे

प्रवाशांना कार्ड मिळवताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राज्यभरात 4 हजारांपेक्षा अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे कार्यरत आहेत.

जादा शुल्क आकारणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून कार्ड देणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा केंद्रांचा परवाना तात्काळ रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी कार्ड आवश्यक

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलती सहज आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, तसेच तिकीट वितरण व्यवस्था अधिक आधुनिक आणि डिजिटल व्हावी, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली लागू केली जात आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड मिळवून ते सक्रिय करून घ्यावे, असे आवाहनही परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला डिजिटल स्वरूप देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीचा वापर करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाई करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाई करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची परिवहन मंत्र्यांकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध ॲप-आधारित टॅक्सी सेवांबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत होत्या. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp