आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नाबाबत शिंदेंनी केला भर सभेत गौप्यस्फोट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मोठा गौप्यस्फोट
Source link
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मोठा गौप्यस्फोट
Source link
बीड : Pankaja Mundhe On Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. राज्याच्या सत्तासंघर्षातला कळीचा मुद्दा ठरलेला दसरा मेळावा आज शिंदे गट आणि ठाकरे गट साजरा करत आहेत. एकमेकांवर शरसंधान, आरोप प्रत्यारोप, राजकीय तोफा आज शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर डागतील. या मेळाव्याची उत्सुकता मोठी आहे. याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शिंदे गटाने मेळाव्यासाठी 3 लाख लोक येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शांतते या, मात्र गाजत वाजत या, असे ठाकरे यांनी आवाहन केले होते. त्यानंतर आज मुंबईत मोठ्या प्रमाणात शिवेसनेचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, भाषण ऐकणार? तुम्ही कोणाला प्राधान्य देणार, असा प्रश्न विचारला असता पंकजा म्हणाल्या की, मी दोघांचंही भाषण ऐकणार आहे. मी दोघांच्याही मेळाव्याकडे कुतूहलाने बघते. आज खऱ्या अर्थाने दोघांच्याही सीमोल्लंघनांचा दिवस आहे. जनतेच्या प्रश्नांचं, विषयांचे सीमोल्लंघन करतील, जनतेच्या मनाला हात घालतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, मुंबईत आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी वडापाव, रेल्वे स्थानकावरच जेवणाच्या पंगती उठल्या आहेत. तर नेत्यांना शाही जेवण असल्याचे पाहायला मिळाला. दरम्यान, यावेळी शिंदे गटाला त्यांनी टोला लगावला. माझा मेळावा शहरातल्या मोठ्या मेळाव्यांसारखा नाही. इथे मोठी व्यवस्था नाही, खुर्च्या नाहीत, जेवणाची सोयही नाही, पण गेल्या अनेक वर्षापासून लोक इथे येत आहेत. जेवणाचा डबाही घरुनच घेऊन येतात. माझा मेळावा कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, तो वंचितांचा आहे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तत्पूर्वी खासदार डॉ. प्रीतम मुंडे या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या आहेत. मुंबईत ज्या पद्धतीने दोन दसरा मेळावा होता त्याच पद्धतीने पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी भगवान गडाच्या पायथ्याशी पारंपारिक पद्धतीने दसरा मेळावा होतोय अशी चर्चा आहे. भगवानगडावर पारंपारिक पद्धतीने दसरा मेळावा यावर्षीपासून सुरु झाला. जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, विनोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीपासून दसरा मेळावा भगवानगडावरती पारंपारिक पद्धतीने झाला. परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा सावरगाव घाटकडे रवाना झाला. परळी येथील गोपीनाथ गड ते सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर प्रीतम मुंडे यांची रॅली काढण्यात आली. शिरसाळा, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड अशा मुख्य ठिकाणी प्रीतम मुंडे यांचं मुंडे समर्थक स्वागत केले.
मंचावर नातमस्तक होत पंकजा मुंडे यांनी जनतेला अभिवादन केलं. जसx स्वाभिमानाने जन्माला घातलं तस स्वाभिमानाने मरण यावा. हा मेळावा चिखल तुडवणाऱ्याचा आहे. मी कधी कुणावर आरोप केले नाहीत, कधी संधीचा फायदा घेतला नाही ते आमच्या रक्तात नाही. मी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचा वारसा चालवते. तसा पंडित दीनदयाल, अमित शाहा यांचा वारसा चालवते. मी ज्यांचा वारसा चालवते त्यांच्या बद्दल वाईट कसं बोलणार. मी असुरक्षित नाही माझ्या समाजाला जे मिळालं त्यात मी खूश आहे. माझे लोक शेततळं आहेत का ? जे समाजाच्या विरोधात असतील त्यांना माफी नाही. व्यक्ती श्रेष्ठ नाही संघटना श्रेष्ठ आहे. मी आमदार नाही खाजदार नाही. काही नाही. मी स्वाभिमान देऊ शकतेमला गर्व नाही, पण स्वाभिमान आहे. मी असत्य बोलत नाही, असे पंकजा म्हणाल्या.
Amol Kolhe : येत्या दसऱ्याला खासदार अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप (ShivPratap Garudzep Movie) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचा अध्याय या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिकेत असणार आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमोल कोल्हे दौरे करताना दिसत आहे. अशातच आता कऱ्हाडमधील एका रिक्षाची अमोल कोल्हेंना भुरळ पडली.
खासदार अमोल कोल्हे एका कार्यक्रमानिमित्त कऱ्हाडला (Satara Karhad) गेले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक घटनेचं महत्त्व सांगणाऱ्या एका रिक्षाची कोल्हे (Amol Kolhe Rickshaw) यांना भुरळ पडली. त्यानंतर कोल्हे यांना फेसबूक लाईव्ह करण्याचा मोह आवरला नाही. त्यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील देखील होते. सागर शिंदे नावाच्या व्यक्तीची ही रिक्षा होती.
सागर शिंदे याने आपल्या लाडक्या रिक्षामध्ये शिवकालीन घटनांची माहिती अचूक रेखाटली आहे. अमोल कोल्हे यांनी रिक्षाची माहिती घेतली. त्याचबरोबर रिक्षात बसून कलाकृतींची पाहणी देखील केली. त्यावेळी सागर शिंदे (Sagar Shinde Rickshaw) यांनी सजावटीविषयीची माहिती दिली. त्यानंतर कोल्हे यांनी सागरसोबत सेल्फी देखील घेतला. त्यावेळी अमोल कोल्हे यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.
रिक्षामध्ये शिवाजी महाराजांचा देखावा आहे. त्याचबरोबर संभाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य शपथेचा फोटो आहे. अपरिचित मावळ्यांची माहिती देखील दिली आहे. सामाजिक संदेश, पोलिसांसाठी संदेश, किल्ल्यांचा देखावा दाखवण्यात आला आहे. ही रिक्षा पाहून अमोल कोल्हे यांना मोह आवरला नाही. त्यांनी थेट फेसबूक लाईव्ह (Facebook live amol kolhe) करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली.
मंदिरात ‘मुन्नी बदनाम हुई’वर Reels! सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी मुलीचे कारनामे
“शिवभक्ती जोपासत आहे, त्यांना माझा मानाचा मुजरा… शिवभक्ती जपत आहात, त्यामुळे तुमचं खुप खुप धन्यवाद”,असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. तर वाट दावतोय रिक्षावाला.. या कराडच्या मावळ्याचा अभिमान वाटतो.
संग्राम आणि सागर शिंदे तुमचं खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा, असं कॅप्शन कोल्हे यांनी पोस्ट करताना लिहिलं आहे.
मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या दोन चिमुकल्या मुलींचा अखेर मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारी घटना
Updated: Oct 4, 2022, 01:54 PM IST
सीएनजी आणि पीएनचजीच्या (Cng Png Rate) दरात वाढ करण्यात आली आहे.
Source link
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : (Navratri 2022) साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या (Nashik) नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी मंदिरात प्राण्यांच्या बळी देण्यास परवानगी देऊ अशी माहिती महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला दिली. यामुळे 2017 च्या राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.
(saptashrungi devi temple) सप्तश्रृंगी मंदिर परिसरात पशुबळी देण्यावर राज्य सरकारने 2107 मध्ये बंदी लादली होती. राज्य सरकारच्या या आदेशाला आदिवासी विकास संस्थेने 2019मध्ये आव्हान दिले होते. न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि आरएन लड्ढा यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मंदिर ट्रस्ट तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी केलेली व्यवस्था पाहता याचिकेचा उद्देश टिकत नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. 2016 मध्ये झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाल्यानंतर 2017 मध्ये पशुबळीवर बंदी घालण्याचा आदेश पारित झाला आणि या आदेशाला विरोध करणारी याचिका 2019 मध्ये दाखल करण्यात आली होती. अपघाती गोळीबाराच्या घटनेमुळे लोकांना दुखापत झाली आणि त्यामुळे बंदी लादण्यात आली, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या अटीवर सरकारने दिली परवानगी
मात्र, अनादी काळापासून आदिवासी आणि इतर समाज बकऱ्यांचा बळी देत आले आहेत आणि हा विधी त्यांच्या धर्माचा अविभाज्य भाग आहे. जर हा पशुबळी दिला नाही तर अशुभ मानले जाते. पशुबळीवरील बंदी उठवण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक निवेदने देण्यात आली.
अधिक वाचा : “सचिन वाझे महिन्याला मातोश्रीवर 100 कोटी रुपये पाठवायचा”
ट्रस्टने विधीच्या वेळी केवळ सहा व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी आणि फक्त एका बकऱ्याचा बळी द्यावा, असा प्रस्ताव आम्ही सादर केला असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान राज्य सरकारने पशुबळीला परवानगी देऊ मात्र इतर कोणत्याही विधींना परवानगी न देणार नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने राज्याची भूमिका मान्य करत याचिका निकाली काढली.